{
  "village_code": "271500160206240000",
  "village_name": "हाणेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5801,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:19Z",
  "surveys": [
    "569",
    "572"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 307/2022\nआदेश दिनांक : 04/04/2022\nकोर्ट डिक्री ; मा विधमान दिवाणी न्यायालय कनिठ स्तर देगलुर यांचे कडील दिवाणी दावा क्रं 307/2022 नुसार मौजे हाणेगाव गट क्रं 569 मध्ये क्षेत्र 0.75 हे आर व गट क्रं 572 मध्ये क्षेत्र 1.96 हे आर जमिनीचा समेट वादी 1) विठ्ठल वाघोबा मुडे असून प्रतिवादी अ.क्रं 1) व्यंकटराव वाघोबा मुडे आसे वरील प्रमाणे वादीचा समेट विधमान दिवाणी न्यायालय कनिठ स्तर देगलुर यांचे कडील दिवाणी दावा क्रं 307/2022 नुसार दिनांक 04/04/2022रोजी च्या आदेशानुसार वादी व प्रतिवादी यांच्यात खालील तपशीला प्रमाणे समेट झाला.\n1. विठ्ठल वाघोबा मुडे यांना गट क्रं 569 मध्ये क्षेत्र 0.75 हे.आर पैकी 0.75 हे.आर संपुर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली.\n2. व्यंकटराव वाघोबा मुडे यांना गट क्रं 572 मध्ये क्षेत्र 1.96 हे.आर पैकी 1.96 हे.आर संपुर्ण जमीन यांच्या हिश्यास दिली.\nकरिता प्राप्त कोर्ट डिक्री लेखी अर्ज सादर केलेवरुण नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेश श्रीहरी पदाजी"
}
