{
  "village_code": "271500160206240000",
  "village_name": "हाणेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5808,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:19Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजुस दर्शिवलेल्या गट क्र 138 मधील खातेदार सामाईक खातेदार जलील जैनोद्दिन आतार,मस्तान जैनोद्दिन आतार,महमद युनूस जैनोद्दिन आतार मौजे हाणेगाव येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे हाणेगाव येथील गट क्र गट क्र 138 क्षेत्र 0.85 हे.आर जमीन असून कौटुंबिक वाटणीपत्रा आधारे खालील प्रमाणे नावे करून घेतली.\n1)जलील जैनोद्दिन आतार यांना गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.85 हे.आर पैकी 0.40 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली.\n2)मस्तान जैनोद्दिन आतार यांना गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.85 हे.आर पैकी 0.20.50 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली.\n3)महमद युनूस जैनोद्दिन आतार यांना गट क्र 138 मध्ये क्षेत्र 0.85 हे.आर पैकी 0.24.50 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली.\nकरीता वरील प्रमाणे संमतीपत्र 500 रु चे बॉंड वर नोटरी व फेरफार अर्ज सादर केलेवरुन सदरची नोद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महेश श्रीहरी पदाजी"
}
