{
  "village_code": "271500160206240000",
  "village_name": "हाणेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5810,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:19Z",
  "surveys": [
    "573"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील मालक विठ्ठल किशनराव वजीरे रा. वझर येथील रहिवाशी आसुन यांच्या नावे मौजे हाणेगाव ता.देगलूर येथिल जमीन गट क्र 573 क्षेत्र 1.66 हे.आर जमीन असून सदर जमिनीवर त्यांचे नाव विठ्ठल किशनराव वजीरे आयवजी विठ्ठल किशनराव आसे झाले होते. तरी त्यांनी दिलेल्या आधारकार्ड,लेखी अर्जा आधारे विठ्ठल किशनराव वजीरे आशी दुरुस्ती करिता नोंद दप्तरी दाखल आसे.",
  "talathi": "महेश श्रीहरी पदाजी"
}
