{
  "village_code": "271500160206240000",
  "village_name": "हाणेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5811,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:19Z",
  "surveys": [
    "186"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 614/2025\nआदेश दिनांक : 13/09/2025\nकोर्ट डिक्री ; मा विधमान दिवाणी न्यायालय कनिठ स्तर देगलुर यांचे कडील दिवाणी दावा क्रं 614/2025 नुसार पिंकाजी पोमा चव्हाण मौजे हाणेगाव गट क्रं 186 मध्ये क्षेत्र 0.30 हे.आर जमिनीचा समेट वादी 1) पिंकाजी पोमा चव्हाण 2) लता पिंकाजी चव्हाण असून प्रतिवादी अ.क्रं 1) मारोती पोमा चव्हाण 2)धनाजी पोमा चव्हाण 3) स्वप्नील पोमा चव्हाण आसे वरील प्रमाणे वादीचा समेट विधमान दिवाणी न्यायालय कनिठ स्तर देगलुर यांचे कडील दिवाणी दावा क्रं 614/2025 नुसार दिनांक 13/09/2025 रोजी च्या आदेशानुसार वादी व प्रतिवादी यांच्यात खालील तपशीला प्रमाणे समेट झाला.\n1) मारोती पोमा चव्हाण यांना गट क्रं 186 मध्ये क्षेत्र 0.30 हे.आर पैकी 0.10 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली. यापुर्वी त्यांचा नावे 030 हे.आर आता देण्यात येत आसलेली 0.10 हे.आर आशी दोन्ही मिळून 0.40 हे.आर जमीन यांचा नावे.\n2)धनाजी पोमा चव्हाण यांना गट क्रं 186 मध्ये क्षेत्र 0.30 हे.आर पैकी 0.10 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली. यापुर्वी त्यांचा नावे 030 हे.आर आता देण्यात येत आसलेली 0.10 हे.आर आशी दोन्ही मिळून 0.40 हे.आर जमीन यांचा नावे.\n3) स्वप्नील पोमा चव्हाण यांना गट क्रं 186 मध्ये क्षेत्र 0.30 हे.आर पैकी 0.10 हे.आर जमीन यांच्या हिश्यास दिली. यापुर्वी त्यांचा नावे 030 हे.आर आता देण्यात येत आसलेली 0.10 हे.आर आशी दोन्ही मिळून 0.40 हे.आर जमीन यांचा नावे.\nकरिता प्राप्त कोर्ट डिक्री लेखी अर्ज सादर केलेवरुण नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "महेश श्रीहरी पदाजी"
}
