{
  "village_code": "271500160206260000",
  "village_name": "भूतनहिप्परगा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:16Z",
  "surveys": [
    "115",
    "116",
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे भुतनहिप्परगा येथील सामाईक खातेदार मोहम्मद इस्माईल मंजुसाब पिंजारी, मस्तान मंजुसाब पिंजारी यांच्या नावावरील गट क्र. 115 मध्ये क्षेत्र 0.20 हे.आर, गट क्र. 116 मध्ये क्षेत्र 0.38 हे.आर, गट क्र. 117 मध्ये क्षेत्र 0.98 हे.आर जमीन सामाईक जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात आपसात खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे वाटणी करून घेतली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] मोहम्मद इस्माईल मंजुसाब पिंजारी = गट क्र. 115 मध्ये क्षेत्र 0.10 हे.आर,\nगट क्र. 116 मध्ये क्षेत्र 0.19 हे.आर,\nगट क्र. 117 मध्ये क्षेत्र 0.49 हे.आर\n2] मस्तान मंजुसाब पिंजारी = गट क्र. 115 मध्ये क्षेत्र 0.10 हे.आर,\nगट क्र. 116 मध्ये क्षेत्र 0.19 हे.आर,\nगट क्र. 117 मध्ये क्षेत्र 0.49 हे.आर\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण संमती नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "शंकर रामलु पिटलेवाड"
}
