{
  "village_code": "271500160206260000",
  "village_name": "भूतनहिप्परगा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:30:45Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार बळीराम रामचंद्रराव पाटील यांची गट क्र.56 मध्ये क्षेत्र 2.00 हे.आर जमीन असून सदर जमिनीत बळीराम रामचंद्रराव पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. भूतनहिप्परगा गट क्र. 56 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शंकर रामलु पिटलेवाड"
}
