{
  "village_code": "271500160206270000",
  "village_name": "बेम्बरा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:05:03Z",
  "surveys": [
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मोजे बेम्बरा ता. देगलुर येथील गट क्रमांक 279 क्षेत्र – 1 हे 95 आर हे सामाईकपणे वारसाहक्काने मुक्ताबाई बालाजी देवकत्ते , उर्मिला माधव माने ,ज्ञानेश्वर बाबुराव सुरनर , श्रीनिवास बाबुराव सुरनर, सुशिलाबाई बाबुराव सुरनर यांचे नावे आहे ते क्षेत्र त्यांनी 500 रु च्या रजिस्टर नोटरीकृत बॉण्ड वर कौटुंबिक आधारे वाटणी पुढिलप्रमाणे करुन घेतलेले आहे.\nसंमतीपत्र लिहून देणार- मुक्ताबाई बालाजी देवकत्ते , उर्मिला माधव माने , श्रीनिवास बाबुराव सुरनर\nसंमतीपत्र लिहून घेणार-1) ज्ञानेश्वर बाबुराव सुरनर गट क्रमांक 279 क्षेत्र – 1 हे 00 आर\n2) सुशिलाबाई बाबुराव सुरनर गट क्रमांक 279 क्षेत्र – 00 हे 95 आर\nवरील जमिनीचा ताबा यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरी स्तव सादर",
  "talathi": "प्रशांत प्रकाश जगताप"
}
