{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3302,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:14Z",
  "surveys": [
    "148",
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार बालाजी गोविंद चव्हाण यांच्या नावे गट क्र. 173 मध्ये क्षेत्र 0.68 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचे वडील गोविंद सकरू चव्हाण यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nतसेच गोविंद सकरू चव्हाण यांच्या नावे गट क्र. 148 मध्ये क्षेत्र 1.02 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांची मुले बालाजी गोविंद चव्हाण, संतोष गोविंद चव्हाण यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] गोविंद सकरू चव्हाण = गट क्र. 173 मध्ये एकूण क्षेत्र 0.68 हे.आर,\n2] बालाजी गोविंद चव्हाण = गट क्र. 148 मध्ये एकूण क्षेत्र 0.51 हे.आर व पो.ख. 0.01 आर,\n3] संतोष गोविंद चव्हाण = गट क्र. 148 मध्ये एकूण क्षेत्र 0.51 हे.आर व पो.ख. 0.01 आर,\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
