{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:14Z",
  "surveys": [
    "278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार मसुद अहेमदसाब नागुरे यांची गट क्र.278 मध्ये क्षेत्र 1.40 हे.आर जमीन असून सदर जमिनीत त्यांनी एक विहीर काढले आहे त्यांनी सदर विहीरीची नोंद मौ. मानूर गट क्र 278 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार, शपथपत्र दिले वरुण सदर विहीरची नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
