{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:14Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार घाळू लालू सोपुरे यांच्या नावावरील गट क्र. 200 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांचा मुलगा मेत्री रविकांत यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] मेत्री रविकांत = गट क्र. 200 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर,\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण संमती नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
