{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3307,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:14Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : RCS No. 57/2024\nआदेश दिनांक : 03/03/2024\nआदेश -\nबाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार विठ्ठलराव माधवराव पांढरे यांच्या नावावरील गट क्र.55 मध्ये क्षेत्र 2.84.50 हे.आर जमीन असून त्यापैकी सदर गटातील 0.02.22 हे.आर जमीन वादी मारोती सोपान भेंडे यांनी मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्रं. 57/2024 नुसार समेटपत्र करून खालील प्रमाणे मिळकत हस्तगत केली आहे.\nअक्रं======नाव============== गट नं.=======क्षेत्र.\n1] मारोती सोपान भेंडे = गट क्र. 55 क्षेत्र 0.02.22 हे.आर,\nतरी कोर्ट RCS No. 57/2024 दि. 03/03/2024 ची प्रत, विनंती अर्ज दिले वरून सदरील नोंद घेण्यात आली.\nकरिता फेर नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
