{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:08:14Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार भगवान दिगंबरराव पाटील यांच्या नावे गट क्र. 255 मध्ये क्षेत्र 1.83 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.60 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा सख्खा भाऊ लक्ष्मण दिगंबरराव पाटील यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nतसेच श्वेता संजय पाटील यांच्या नावे गट क्र. 255 मध्ये क्षेत्र 2.20 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.40 हे.आर जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचे दिर लक्ष्मण दिगंबरराव पाटील यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] लक्ष्मण दिगंबरराव पाटील = गट क्र. 255 मध्ये एकूण क्षेत्र 1.00 हे.आर,\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
