{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3312,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:33:55Z",
  "surveys": [
    "287"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील खातेदार सायगोंडा मारोतीगोंडा गाडेकर यांच्या नावे गट क्र. 287 मध्ये क्षेत्र 1.45 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा त्यांचा मुलगा अभिषेक सायगोंडा गाडेकर यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] अभिषेक सायगोंडा गाडेकर = गट क्र. 287 मध्ये एकूण क्षेत्र 1.45 हे.आर व पो.ख. 0.02 आर\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
