{
  "village_code": "271500160206280000",
  "village_name": "मानूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3313,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:33:55Z",
  "surveys": [
    "328"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : RCS No. 101/2026\nआदेश दिनांक : 14/03/2026\nआदेश -\nबाजूस दर्शवलेल्या मौजे मानूर येथील सामाईक खातेदार पार्वतबाई गुंडप्पा पल्लेवार, यादव गुंडप्पा पल्लेवार यांच्या नावावरील गट क्र.328 मध्ये क्षेत्र 0.57 हे.आर सामाईक जमीन असून सदर गटातील 0.01 आर जमीन वादी महमद रफिक आमदसाब शेख यांनी मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्रं. 101/2026 नुसार समेटपत्र करून खालील प्रमाणे मिळकत हस्तगत केली आहे.\nअक्रं======नाव============== गट नं.=======क्षेत्र.\n1] महमद रफिक आमदसाब शेख = गट क्र. 328 क्षेत्र 0.01 हे.आर,\nतरी कोर्ट RCS No. 101/2026 दि. 14/03/2026 ची प्रत, विनंती अर्ज दिले वरून सदरील नोंद घेण्यात आली.\nकरिता फेर नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कैलास धोंडीबा राठोड"
}
