{
  "village_code": "271500160206310000",
  "village_name": "खुतमापूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:54:57Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या् गट क्र. 98 मधील खातेदार तुळशिदास बाबूराव पाटील रा खुतमापूर येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यंप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे खुतमापूर येथील गट क्र 98 मध्ये क्षेत्र 2.00 आर जमीन असुन त्यांनी एक विहीर खोदली आहे तरी जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पंचनामा केला असता तुळशिदास बाबूराव पाटील यांच्‍या हिश्यात एक विहीर असल्याचे दिसुन आले तरी इतर अधिकारात विहीर ची नोंद करुन देण्याची विनंती केली आहे. तरी फेरफार अर्ज दिल्याचवरुन नोंद घेण्यांत आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सोनाबाई राजेंद्र गायकवाड"
}
