{
  "village_code": "271500160206320000",
  "village_name": "कोकलगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 619,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:53:57Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद -\nबाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार विध्यावती शिवाजी मोरे यांनी अर्ज दिला आहे की, मौजे कोकलगाव येथे गट क्र. 4 मध्ये क्षेत्र 0.69 हे.आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव विध्यावतिबाई शिवाजीराव अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव विध्यावती शिवाजी मोरे असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "सोनाबाई राजेंद्र गायकवाड"
}
