{
  "village_code": "271500160206320000",
  "village_name": "कोकलगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:53:57Z",
  "surveys": [
    "22",
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद -\nबाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार बिडे गुंडम्मा संगमनाथ यांनी अर्ज दिला आहे की, मौजे कोकलगाव येथे गट क्र. 22 मध्ये क्षेत्र 0.66 हे.आर आणि गट क्र. 23 मध्ये क्षेत्र 1.23 हे.आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव गुंडम्माबाई संगमनाथ बिरादार अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव बिडे गुंडम्मा संगमनाथ असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "सोनाबाई राजेंद्र गायकवाड"
}
