{
  "village_code": "271500160206420000",
  "village_name": "बोमनाळी  बे.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 409,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:05:30Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार विनायक ईश्वरराव देशमुख यांची गट क्र.22 मध्ये क्षेत्र 1.73 हे.आर जमीन असून सदर जमिनीत विनायक ईश्वरराव देशमुख यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. बोमनाळी बे. गट क्र. 22 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुलकर्णी व्हि. जी."
}
