{
  "village_code": "271500160206460000",
  "village_name": "शिव आचेगांव बे.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 394,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:12:50Z",
  "surveys": [
    "15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर.सी.एस.क्रं.781/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलुर यांचे आदेश क्रमांक आर.सी.एस.क्रं.781/2026 दिनांक:06/10/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार वादी 1)बेग मुजाहेद खुदरतुल्ला रा.भायेगांव व प्रतीवादी 1)मिर्झा असदुल्ला बेग देशमुख मिर्झा खुदरतुल्ला बेग देशमुख रा.भायेगांव येथील असून मौजे.शिव आचेगाव शिवारातील जमीन गट क्रं 15 क्षेत्र 0.79 हे.आर जमिनीच्या वाटणीचा वाद खालील तपशीलाप्रमाणे समेटपत्राच्या अटी निशाणी क्र (15)अन्वये घडून आला.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== क्षेत्र.\n1) बेग मुजाहेद खुदरतुल्ला ===== 15 ====== 0.79 हे.आर\nवरिल प्रमाणे प्राप्त कोर्ट डिक्री व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "आनंदा नारायणराव करडे"
}
