{
  "village_code": "271500160206460000",
  "village_name": "शिव आचेगांव बे.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 395,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:12:50Z",
  "surveys": [
    "22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक बालाजी नागनाथराव मैलापुरे व शिवलिंग नागनाथराव मैलापुरे यांनी अर्ज दिला की त्यांच्या नावे असलेली मौजे.शिव आचेगांव बे.शिवारात जमीन गट क्रमांक 22 क्षेत्र 1.66 हे आर व 1.67 हे आर जमीन असून त्यात प्रतेकी एक बोअरवेल आहे.अर्जदारानी 100रु च्या नोटरीकृत बॉन्डवर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "आनंदा नारायणराव करडे"
}
