{
  "village_code": "271500164151300000",
  "village_name": "देगलूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:33Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 564/2026\nआदेश दिनांक : 18/07/2026\nमा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 564/2026 आदेश दिनांक : 18/07/2026 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे सय्यद इमतीयाज अली फराज सय्यद एजाज अली परवेज यांचे नावे गट क्र. 89 मध्ये क्षेत्र 0.0100 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) प्रकाश बाबूराव वनंजे प्रतिवादी 1) सत्यनारायण गंगाराम काळे यांच्यात दिवाणी दावा क्र. 564/2026 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.\n1) प्रकाश बाबूराव वनंजे गट क्र. 89 क्षेत्र 0.0100 चौमी आर जमीन पो.ख.0.0000\nवरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर"
}
