{
  "village_code": "271500164151300000",
  "village_name": "देगलूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20361,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:33Z",
  "surveys": [
    "576"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 458/2026\nआदेश दिनांक : 09/05/2026\nमा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 458/2026 आदेश दिनांक : 9/05/2026 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे अवसायक दत्तकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था म.देगलूर यांचे नावे गट क्र. 576 मध्ये क्षेत्र 0.0135 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1)प्रमोद श्रीनिवास कुलकर्णी प्रतिवादी 1) महेश बसलिंगप्पा चिटमोगरेकर यांच्यात दिवाणी दावा क्र. 458/2026 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.\n1) प्रमोद श्रीनिवास कुलकर्णी गट क्र. 576 क्षेत्र 0.0135 चौमी आर जमीन पो.ख.0.0000\nवरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी येथील जा.क्र. 2026/कोर्टडिक्री वसुली आ/5985-86 दिनांक 25/8/2026 येथील शुल्क भरणा केल्याचे आदेश,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर"
}
