{
  "village_code": "271500164151300000",
  "village_name": "देगलूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20362,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:33Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : दि भाग्यलक्ष्मि महिला सहकारी बँक ली देगलूर, शाखा देगलूर\nलिहुन देणार : दिपक प्रल्हाद शहाणे रा. देगलूर गट नंबर/ सर्वे नंबर 75/1 यांनी दुय्यम निबंधक देगलूर यांचेकडील दस्त क्रमांक 355 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक प्रल्हाद शहाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 33/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 14500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर"
}
