{
  "village_code": "271500164151300000",
  "village_name": "देगलूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20373,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:33Z",
  "surveys": [
    "527"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 457/2025\nआदेश दिनांक : 10/05/2025\nमा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 457/2025 आदेश दिनांक : 10/05/2025 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे सामाईक संतोष राजाराम दरपलवार, ममता वसंत पवार गट क्र. 527 मध्ये क्षेत्र 0.0196 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) नागनाथ भुजंगराव शिंदे प्रतिवादी 1) लक्ष्मीबाई भुजंगराव शिंदे यांच्यात दिवाणी दावा क्र. 457/2025 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.\n1) संतोष राजाराम दरपलवार गट क्र. 527 क्षेत्र 0.0098 चौमी आर जमीन पो.ख.0.0000\nममता वसंत पवार गट क्र. 527 क्षेत्र 0.0098 चौमी आर जमीन पो.ख.0.0000\nवरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी येथील जा.क्र. 2026/कोर्टडिक्री वसुली आ/4911-12 दिनांक 23/7/2026 येथील शुल्क भरणा केल्याचे आदेश,कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर"
}
