{
  "village_code": "271500164151300000",
  "village_name": "देगलूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 20424,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:29:55Z",
  "surveys": [
    "508"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 10/2012\nआदेश दिनांक : 31/03/2018\nमा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर बिलोली यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 10/2012 आदेश दिनांक : 31/03/2018 नुसार मौजे देगलूर यांच्या नावे राजेंद्र जयराम लगदिवे यांचे नावे गट क्र. 508 मध्ये क्षेत्र 1.8100 आर जमीन पो.ख.0.0000 असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) श्यामला तुकाराम वक्कल 2) शेषनाथ नागेश्वरराव 3) वंदना रमेश माळवतकर 4) चंद्रकला सुरेश सीतावार प्रतिवादी 1) इंदुबाई जयराम लगदिवे 2) राजेंद्र जयराम लगदिवे 3) रविंद्र जयराम लगदिवे 4) विश्वनाथ नागेश्वर तांदळे 5) वैजनाथ नागेश्वर तांदळे यांच्यात दिवाणी दावा क्र. 10/2012 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब वरिष्ठ स्तर बिलोली यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.\n1) श्यामला तुकाराम वक्कल\nइंदुबाई जयराम लगदिवे\nशेषनाथ नागेश्वरराव तांदळे\nवंदना रमेश माळवतकर\nचंद्रकला सुरेश सीतावार\nविश्वनाथ नागेश्वर तांदळे\nवैजनाथ नागेश्वर तांदळे\n=======सामाईक क्षेत्र===== गट क्र. 508 क्षेत्र 1.8100 हेआर जमीन पो.ख.0.0000\nवरील प्रमाणे वंदना रमेश माळवतकर यांनी 100 नोटरीकृत बॉंडपेपरवर भविष्यात तक्रार प्राप्त झाल्यास रद्द करण्याबाबत शपथपत्र लेखी अर्ज व सदरील खातेदार यांनी कोर्ट डिक्री आदेश सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर"
}
