{
  "village_code": "271500501956500000",
  "village_name": "कारवाडी",
  "taluka_name": "अर्धापुर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:32:44Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार श्री बालाजी टिकाराम केस्गीरे यांनी अर्ज दिला कि यांचा मोजे कारवाडी येथील शेत गट क्र. 73 मधील क्षेत्र 0.80 आर शेत जमीन मध्ये एक बोरवेल खोदला असून यांची नोंद तलाठी दफ्तरी करिता दिलेला अर्ज शपथपत्र व पंचनामा या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रविंद्रकूमार रामराव अंबुरे"
}
