{
  "village_code": "27150110200070000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:52Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंमतीपत्र\nबाजूस दर्शविलेल्या सर्वे क्र चे मालक पोशठ्ठी रामा डुबूकवाड मौजे लोहगाव ता. बिलोली येथील शेती गट क्र. 107 मध्ये क्षेत्र 1.00 हे. आर. पो ख 0.00 आर. जमीन असून त्यापैकी 1.00 हे. आर. पो ख 0.00 आर जमीन त्यांनी खालील तपशीलप्रमाणे माझी पत्नी यास जमीन वाटून ताब्यात दिली आहे.\nलिहून घेणार:\n1. अनुसयाबाई पोशठ्ठी डुबूकवाड .\nगट क्र. 107 मध्ये क्षेत्र 1.00 हे. आर. पो ख 0.00 आर.\nवरील तपशील हा पंचाच्या समक्ष रु 500 च्या बॉण्ड पेपर वरील समंतीपत्र आधारे करून देण्यात आला आहे. करीता अर्जदार यांनी दिलेला अर्ज व संमतीपत्र आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर"
}
