{
  "village_code": "27150110200070000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12030,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:52Z",
  "surveys": [
    "420",
    "508"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार : म.ग्रा.बँक शाखा\nलिहुन घेणार : राजेंद्र भुमन्ना तोटावार\nयांनी सर्व्हे क्रमांक 420 वर फेरफार क्रमांक 90089 ने घेतलेला बोजा राजेंद्र भुमन्ना तोटावार यांनी आपली जमीन म. ग्रा. बँक शाखा लोहगांव येथे 20,000/- रु. मध्ये गहान\nसर्व्हे क्रमांक 508 वर फेरफार क्रमांक 90089 ने घेतलेला बोजा राजेंद्र भुमन्ना तोटावाड यांनी आपली म.ग्रा.बँक शाखा लोहगांव येंथे 20,000/-रु. मध्ये गहान पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर"
}
