{
  "village_code": "27150110200070000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "बिलोली",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 12031,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:50:52Z",
  "surveys": [
    "666"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनाव दुरुस्ती\nमौजे लोहगाव येथील शेतकरी मारोती व्यंकट वानोळे, यांची गट क्रमांक 666 मध्ये क्षेत्र 2.60 हे.आर जमीन असून त्यांचे 7/12 वर नाव मारोती व्यंकट असे पडलेले आहे. त्यांचे आधार कार्ड नुसार पूर्ण नाव मारोती व्यंकट वानोळे असल्याने त्यानुसार दुरुस्ती करणेबाबत त्यांनी शपथपत्र, आधारकार्ड व अर्ज दिल्यावरून नाव दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली",
  "talathi": "अन्सारी मोहम्मद अब्दुल हलीम मोहम्मद इसा अनवर"
}
