{
  "village_code": "271600010206510000",
  "village_name": "कहाकर खुर्द",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1080,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:57:06Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : माणकेश्वर ग्रामिण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्या. पानकनेरगाव शाखा पानकनेरगाव / सेनगाव\nगहाणखत लिहुन देणार : ओंकार मल्हारी ढेंगळे रा. कहाकर खुर्द यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2919-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 2.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार मल्हारी ढेंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमटकर विजय भागवत"
}
