{
  "village_code": "271600010206670000",
  "village_name": "पाटोदा",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1012,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:05:51Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या)जिल्हा कार्यालय जालना , सेनगांव\nलिहून देणार : रत्नाबाई प्रभाकर होडबे रा. पाटोदा यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 0 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या)जिल्हा कार्यालय जालना यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.विजाभज/जि.का.जालना/512/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला.सदरील कर्ज वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या)जिल्हा कार्यालय जालना कडुन शंकर प्रभाकर होडबे यांनी शेळी पालन या व्यवसायाकरिता रत्नाबाई प्रभाकर होडबे यांचा 7/12 तारणदार ठेवले घेतले आहे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप वासुदेव डोंगरे"
}
