{
  "village_code": "271600010206820000",
  "village_name": "खैरखेडा",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1161,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:59:51Z",
  "surveys": [
    "19",
    "25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पानकन्हेरगांव\nगहाणखत लिहुन देणार : रमेश किशन खनपटे रा. खैरखेडा यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2889-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19, 25 क्षेत्र 1.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश किशन खनपटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद संजय गरपाळ"
}
