{
  "village_code": "271600010207040000",
  "village_name": "वटकळी",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2456,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:12:27Z",
  "surveys": [
    "100",
    "122",
    "123"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पानकन्हेरगांव\nगहाणखत लिहुन देणार : विशाल आनंदराव शिंदे रा. वटकळी यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3000-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100, 122, 123 क्षेत्र 0.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल आनंदराव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "देवराव सुदाम अंभोरे"
}
