{
  "village_code": "271600010207140000",
  "village_name": "सुरजखेडा",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:16:40Z",
  "surveys": [
    "89"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nरामा बुगाजी मगर रा. सुरजखेडा(खाता क्रमांक216) यांचे गट/सर्व्हे क्रमांक89, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकार्यकारी अभियंता लघु पांठबंधारे विभाग वाशीम तर्फे पाठबंधारे विभाग विकास महामंडळ नागपुर , (खाता क्रमांक :-1216)गट/सर्व्हे क्रमांक 89 लागवडीयोग्य क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर.चौ.मी असे एकुण 0 हे.08 आर\nयांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2458 दिनांक 01/09/2012 प्रमाणे रक्कम रुपये 33852 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा. तहसिलदार साहेब सेनगांव यांचे पत्र जा.क्र.2026/जमीन/कावी- दिनांक 12/10/2026 व लघु पाटबंधारे उपविभाग क्र.5 रिसोड (बांधकाम) मुख्यालय वाशिम यांचे पत्र जा.क्र.822/भुसं/2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रवि काशिनाथ इंगोले"
}
