{
  "village_code": "271600010207190000",
  "village_name": "गोरेगाव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 10690,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:01:09Z",
  "surveys": [
    "254"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026\nलिहुन देणार :- 1.श्री राजेश उर्फ भैय्या साहेबराव पाटील,2.प्रशांत साहेबराव पाटील,दोघे राहणार गोरेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली,यांची मौजे गोरेगाव, येथील (खाताक्रमांक-25288) सर्व्हे/गट क्रमांक 253/अ व 254 मधिल जमीन 1.6901 हे.आर पैकी प्लॉट क्रमांक-30 ज्याचे एकूण क्षेत्र 0.0232.34 हे.आर क्षेत्र (232.34 चौ.मी.) हे,तर्फे मु.आम नोंदणी कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय हिंगोली,या कार्यालयाचे मु.आम दस्त क्रमांक 4243/2009 दिनांक 24/12/2009 आधारे प्लॉट क्रमांक 1 ते 177 प्लॉटस चे खरेदी देणार:- श्री साहेबराव नारायणराव पाटील, राहणार गोरेगाव,ता. सेनगाव, जि. हिंगोली,,यांनी,\nलिहुन घेणार :- .श्री किसन रामभाऊ पातळे राहणार गोरेगाव,ता.सेनगाव,जि.हिंगोली, यांना मौजे गोरेगाव,येथील (खाताक्रमांक-26447) सर्व्हे/गट क्रमांक 253/अ व 254 मधिल प्लॉट क्रमांक-30 चे क्षेत्र 0.0232.34 हे.आर क्षेत्र (232.34 चौ.मी.) हे, यांना सह दुय्यम निबंधक सेनगाव,जि.हिंगोली यांचे कडील नोंदणीकृत खरेदीखत क्रमांक 1049/2012 दिनांक 12/04/2012 रोजी रक्कम रुपये 1,00,000/- रुपये देऊन खरेदी करून दिली. करिता नोंदणीकृत खरेदीखता आधारे घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करण्यासाठी नोंद सादर.",
  "talathi": "हर्षवर्धन विधाधर गवई"
}
