{
  "village_code": "271600010207340000",
  "village_name": "कोळसा",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1193,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:59:06Z",
  "surveys": [
    "140",
    "163",
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : अपरआयुक्त\nआदेश क्रमांक : प्र.क्र.2026/आरओआर/आरईव्ही/सिआर-104\nआदेश दिनांक : 07/07/2026\nअधिकारी : अपरआयुक्त\nआदेश क्रमांक : प्र.क्र.2026/आरओआर/आरईव्ही/सिआर-104\nआदेश दिनांक : 07/07/2026\nमा. अप्पर विभागीय आयुक्त क्र. २ छ. संभाजीनगर यांचे आदेश क्र प्र.क्र.2026/आरओआर/आरईव्ही/सीआर १०४ दि 07/07/2026 रोजी मा. अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली यांचा आदेश कायम ठेवून आदेशान्वये मौजे कोळसा येथील गट क्र. 37, मध्ये 2 हे 69 आर गट क्र 140 मध्ये 1 हे 61 आर व गट क्र 163 मध्ये 1 हे 61 आर क्षेत्राची मा. अप्पर जिल्हाधिकारी हिंगोली यांचा आदेश संचिका क्र. 2025-114 निर्णय दि 04/03/2026 निर्णयानुसार खालीलप्रमाणे वाटणी निर्णय नोंद घेण्यात आली.\n1)मेहरुनिसा सय्यद कासम यांना वाटणी आदेशाव्दारे आलेले क्षेत्र\nगट क्र 37 मध्ये 0 हे 67 आर , गट क्र 140 मध्ये 0 हे 40 आर , गट क्र 163 मध्ये 0 हे 41 आर\nअसा निर्णयाप्रमाणे 25% हिस्सा देण्यात आला.\n2) सय्यद हसन(मयत) यांचे वारस -सय्यद आब्बास , सय्यद शौकत, तमिजाबी ,खातेमुनबी, जकियाबी, तसलीमबी,परवीनबी.\nसय्यद हुसेन (मयत) यांचे वारस-सय्यद मौली, सय्यद युनुस, करिमाबी,हलिमाबी, ताराबी, सय्यद कादर.\nसय्यद उस्मान (मयत) यांचे वारस -सय्यद अमन , सलमान, रेश्मा, आस्था तबसुम , वाजीदाबी, सय्यद आश्फाक, सय्यद नुरजहाँ रुक्साना बी नसीमबी शहाजहाँ, सय्यद मन्नाबी.\nआशाबी ( मयत) यांचे वारस आस्मा. यांना वाटणी आधारे आलेले क्षेत्र गट क्र 37 मध्ये 2 हे 02 आर , गट क्र 140 मध्ये 1 हे 21आर , गट क्र 163 मध्ये 1 हे 20 आर असा निर्णयाप्रमाणे 75% हिस्सा देण्यात आला\nकरिता नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "देवराव सुदाम अंभोरे"
}
