{
  "village_code": "271600010207390000",
  "village_name": "सेनगांव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7290,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:16Z",
  "surveys": [
    "951"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026\nलिहुन देणार:-\nविष्णु सुखदेव सारडा ,संतोष सुखदेव सारडा (मुळ मालक विष्णु सुखदेव सारडा अपाक बद्रीनारायण सुखदेव सारडा) रा. सेनगांव(खाता क्रमांक632) यांचे सर्वे क्र. 274/3 गट क्रमांक 951, क्षेत्र 0.0426 हे.आर.चौ.मी पैकीबिगरशेती क्षेत्र 0.0041 हे.आर.चौ.मी (41.76 चौ.मी.)प्लॉट क्र. 2 चा भाग हे त्यांनी लिहुण घेणार योगेशकुमार बालमुकुंद तोष्णीवाल अपाक बालमुकुंद बिजराज तोष्णीवाल यांना दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस क्र.2239 दि.03/07/87 रोजी किंमत र.रु. 5000 घेऊन खरेदी दिली. पुढे हाच प्लॉट योगेशकुमार बालमुकुंद तोष्णीवाल अपाक बालमुकुंद बिजराज तोष्णीवाल यांनी लिहुण घेणार मुरलीधर नथमल तोष्णीवाल यांना दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्र. 2595 दि.07/07/92 रोजी किंमत र.रु. 4000 घेऊन खरेदी दिला.व तसेच विष्णू सुकदेव सारडा यांनी प्लॉट क्र. 2 चा भाग क्षेत्र 55.70 चौ.मी. हे लिहुण घेणार मुरलीधर नथमल तोष्णीवाल यांना दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्र. 2594 रोजी किंमत र.रु. 5000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट पैकी मुरलीधर नथमल तोष्णीवाल यांनी\nलिहुन घेणार :\nनारायणदास जानकीलाल तोष्णीवाल रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-302991) सर्वे क्र. 274/3 गट क्रमांक 951 बिगरशेती क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी( 25.47 चौ.मी) प्लॉट क्र. 2 चा पश्चिमेकडील भाग\nयांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3071 दिनांक 02/07/2001 प्रमाणे रक्कम रुपये 13000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे"
}
