{
  "village_code": "271600010207390000",
  "village_name": "सेनगांव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:16Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nजयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (180 चौ.मी ) प्लॉट क्र. 30 ज्याचा एन.ए.क्र.1999/ JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/10/99 हे त्यांनी लिहुण घेणार 1) माधव सिताराम गांजरे 2) भानुदासराव कुंडलिकराव इंगोले यांना दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्र. 1480 दिनांक 30/01/2002 रोजी किंमत र.रु. 5000 घेऊन माधव सिताराम गांजरे यांना उत्तरेकडील निम्मा भाग व भानुदासराव कुंडलिकराव इंगोले यांना दक्षिणेकडील निम्मा भाग खरेदी करुन दिला. पुढे भानुदास कुंडलिकराव इंगोले यांनी त्यांचे हिस्याचे क्षेत्र 90.00 चौ.मी. हे लिहुण घेणार रंजनाबाई शेषराव कऱ्हाळे रा. डिग्रस क. यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 1186 दि.26/04/2006 रोजी किंमत र.रु. 75000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट रंजनाबाई शेषराव कऱ्हाळे यांनी\nलिहुन घेणार :\nकैलास गुलाबराव वानखेडे रा. गोरेगांव , (खाता क्रमांक :-303034)गट/सर्व्हे क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी (90.00 चौ.मी) प्लॉट क्र. 30 चा भाग\nयांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1606 दिनांक 19/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 252000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे"
}
