{
  "village_code": "271600010207390000",
  "village_name": "सेनगांव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7347,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:16Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nजयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी( 150 चौ.मी) प्लॉट क्र. 5 ज्याचा एन.ए.क्र. 1999/JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/10/1999 हे त्यांनी लिहुण घेणार उत्तम पुंडलिकराव सुपारे रा. सेनगांव यांना दुय्यम निबंध्क हिंगोली यांचेकडील दस्त क्र. 4714 दि. 26/12/2001 रोजी किंमत र.रु. 75000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट उत्तम पुंडलिकराव सुपारे यांनी\nलिहुन घेणार :\nदिगंबर नरहरिराव भालेराव रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-303036) गट/सर्व्हे क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी (150 चौ.मी ) प्लॉट क्र. 5\nयांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 817 दिनांक 27/03/2006 प्रमाणे रक्कम रुपये 123000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे"
}
