{
  "village_code": "271600010207390000",
  "village_name": "सेनगांव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7352,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:16Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nजयनारायण जेठमल काबरा रा. सेनगांव(खाता क्रमांक439) यांचे गट क्रमांक 6, बिगरशेती क्षेत्र 1.6190 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी ( 90.00 चौ.मी ) प्लॉट क्र. 40 चा दक्षिणेकडील भाग ज्याचा एन.ए.क्र. 99/JMB/NA/CR/7 Office Of The Tahasildar Sengaon Date 08/1/99 हे त्यांनी लिहुण घेणार विश्वनाथ निवृत्ती फसाटे रा. सिनगी यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 2481 दिनांक 20/12/2007 रोजी किंमत र.रु. 81000 घेऊन खरेदी दिली.पुढे हाच प्लॉट विश्वनाथ निवृत्ती फसाटे यांनी\nलिहुन घेणार :\nजयप्रकाश रामकिशनजी काबरा रा. सेनगांव , (खाता क्रमांक :-303046) गट क्रमांक 6 बिगरशेती क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी ( 90.00 चौ.मी) प्लॉट क्र. 40 चा भाग\nयांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1876 दिनांक 26/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे"
}
