{
  "village_code": "271600010207390000",
  "village_name": "सेनगांव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7372,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:16Z",
  "surveys": [
    "76/77/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nकावेरी पांडुरंग बेंगाळ रा. सेनगांव(खाता क्रमांक114) यांचे मुळ गट क्र. 77 रुपांतरीत गट क्रमांक 76/77/1, बिगरशेती क्षेत्र 103.4901 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150.00 चौ.मी.) प्लॉट क्र. 4 ज्याचा एन.ए.क्र.10/JMB/NA/WS/Office Of The Tahasildar Sengaon Date 31/05/2010 हे त्यांनी लिहुण घेणार शारदाबाई विष्णू लोहटे रा. सेनगांव यांना दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्र. 298 दिनांक 01/02/2013 रोजी किंमत र.रु. 315000 घेऊन खरेदी दिला. पुढे हाच प्लॉट शारदाबाई विष्णू लोहटे यांनी\nलिहुन घेणार :\nविकास देवराव खरात रा.मकोडी, (खाता क्रमांक :-303055) मुळ गट क्र. 77 रुपांतरीत गट क्रमांक 76/77/1 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी (150.00 चौ.मी.) प्लॉट क्र. 4\nयांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 232 दिनांक 12/02/2019 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव नोंदणीकृत खरेदी लिंकिंग आधारे गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे"
}
