{
  "village_code": "271600010207390000",
  "village_name": "सेनगांव",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 7373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:17:16Z",
  "surveys": [
    "950"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nगणेश भगवानराव सानप तर्फे कुलमुखत्यार म्हणून तुकाराम विनायकराव देशमुख व ,गणेश रामप्रसाद डोईफोडे तर्फे कुलमुखत्यार म्हणून अच्चुतराव उध्दवराव डोईफोडे-रा. सेनगांव(खाता क्रमांक1902) यांचे गट क्रमांक 950, बिगरशेती क्षेत्र 0.4609 हे.आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी (120.37 चौ.मी) प्लॉट क्र. 15 ज्याचा एन.ए.क्र.07/वसुली/कावी/52 Office Of The Tahasildar Sengaon Date 02/08/2007 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुभाष किसनराव देवकर रा. सिनगी खांबा , (खाता क्रमांक :-303056) गट क्रमांक 950 बिगरशेती क्षेत्र 0.0120 हे.आर.चौ.मी (120.37 चौ.मी ) प्लॉट क्र. 15\nयांना दुय्यम निंबधक सेनगांव जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 41 दिनांक 06/01/2009 प्रमाणे रक्कम रुपये 126000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "पुरुषोत्तम निवृत्ती हेंबा़डे"
}
