{
  "village_code": "271600010207630000",
  "village_name": "गोंडाळा",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1129,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:00:45Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : अनिकेत कमलाकर खंदारे ,अभिषेक कमलाकर खंदारे रा. गोंडाळा यांनी दुय्यम निबंधक सेनगांव यांचेकडील दस्त क्रमांक 2972-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 176000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिकेत कमलाकर खंदारे ,अभिषेक कमलाकर खंदारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण लक्ष्मीकांतराव महालनकर"
}
