{
  "village_code": "271600010207680000",
  "village_name": "रेपा",
  "taluka_name": "सेनगाव",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 406,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:11:33Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लि शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : सर्जेराव कुसनाजी सिरामे रा. रेपा यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 7476-2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 1.6600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सर्जेराव कुसनाजी सिरामे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णु मोतीराम मस्के"
}
