{
  "village_code": "271600020207710000",
  "village_name": "मोप",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:14:47Z",
  "surveys": [
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nभाडेपट्टा चुकदुरुस्ती लेख\nलिहून घेणार :सोपान भिवाजी गायकवाड रा.गोरेगाव ता.सेनगाव जि.हिंगोली\nलिहून देणार :पार्वतीबाई त्रिंबक बर्वे रा .मोप यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्र.5882 दि.21/9/2023प्रमाणे रक्कम रुपये 4000 प्रति महिना घेऊन गट क्रमांक 141 मधील 0.16 आर व गट क्र.142 मधील 0.24आर जमीन दि. 21/9/2023 पासून कालावधी वर्ष 20 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली . परंतु त्यांनी गट क्र.141 क्षेत्र 0 हे.16 आर ह्या क्षेत्राची नोंद कमी करण्याकरीता त्यांनी गट क्र.141 चा भाडेपट्टा चुक दुरुस्ती लेख दस्त क्र.3896 दिनांक 25/09/2026 सादर केल्यावरुन चुक दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अविनाश अरुण जोगे"
}
