{
  "village_code": "271600020207890000",
  "village_name": "वडद",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1525,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:33:10Z",
  "surveys": [
    "147"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बँक लिमिटेड शाखा हिंगोली\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग बळीराम वसु रा. वडद यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 7666-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 497000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग बळीराम वसु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 497000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश अरुण जोगे"
}
