{
  "village_code": "271600020207940000",
  "village_name": "खंडाळा",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2350,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:05:51Z",
  "surveys": [
    "226",
    "267"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी हिंगोली यांचे आदेश संचिका क्रमांक 2026/अपील-10 ,दिनांक 31/07/2026 अन्वये नोंद घेण्यात येते कि,मौजे खंडाळा येथील गट क्रमांक 226 मध्ये सामाईक क्षेत्र 03 हे.94 आर व पो.ख. क्षेत्र 00 हे.10 आर व गट क्रमांक 267 मध्ये सामाईक क्षेत्र 04 हे.20 आर व पो.ख. क्षेत्र 00 हे.00 आर हि जमीन शे.रशीद शे.अब्दुला यांच्या नावे असुन हे दिनांक 07/10/2012 रोजी मयत झाले असून त्यांना वारस 1.बिलकीस बेगम अब्दुल रशीद 2 शेख अतीख अब्दुल रशीद 3. शेख जबीन अब्दुल रशीद 4. शेख अशफाक अब्दुल रशीद 5. शेख अफसर अब्दुल रशीद 6. शेख अफरोज अब्दुल रशीद असे एकून 6 वारस असुन या वारसाची नोंद फे.क्र. 2261 ने नोंद घेण्यात आली होती पण फे. क्र. 2261हा रद्द करण्यात आला असल्यामुळे मयत खातेदार शे.रशीद शे.अब्दुला यांची नोंद 7/12 वर घेण्यासाठी मा. उपविभागीय अधिकारी हिंगोली यांचे आदेश व अर्जदार यांचा अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "वैभव साहेबराव सोसे"
}
