{
  "village_code": "271600020208000000",
  "village_name": "भांडेगांव",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2059,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:09:36Z",
  "surveys": [
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार साहेब हिंगोली,\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमीन-1/कावी-\nआदेश दिनांक : 02/11/2026.\nमा.तहसीलदार साहेब हिंगोली,यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमीन-1/कावी-,दिनांक-02/11/2026.देऊन आदेशित केले आहे कि,मौजे भांडेगाव येथील सरकारी जमीन गट क्रमांक 510 मधील सरकारी गायरान 11 हेक्टर 78 आर मधील 0 हेक्टर 02 आर (2000 चौ.मी.) जमीन मा.जिल्हाधिकारी साहेब हिंगोली यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमीन/कावी,दिनांक 22/10/2026 प्रमाणे,भारत संचार निगम लिमिटेड हिंगोली,यांचे पत्र 23/10/2026 मध्ये उल्लेख केलेले गट क्रमांक 510 मधील 0 हेक्टर 02 आर (2000 चौ.मी.) जमीन\nउपरोक्त आदेशानुसारनोंद सादर.",
  "talathi": "जयदिप गंगाराम देवकर"
}
