{
  "village_code": "271600020208000000",
  "village_name": "भांडेगांव",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 2062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:09:36Z",
  "surveys": [
    "102",
    "31",
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा हिंगोली\nलिहुन घेणार : सोपान सखाराम जगताप\nयांनी सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 759 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा शाखा हिंगोली चा बोजा 210000/- रुपये सखाराम गणपती जगताप यांच्या नावे.\nसर्व्हे क्रमांक 102 वर फेरफार क्रमांक 859 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा शाखा हिंगोली चा बोजा 210000/- रुपये सखाराम गणपती व सिताराम सखाराम यांच्या नावे.\nसर्व्हे क्रमांक 35 वर फेरफार क्रमांक 859 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा हिं.चे 210000/रु कर्ज सखाराम गणपत चे नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयदिप गंगाराम देवकर"
}
