{
  "village_code": "271600020208070000",
  "village_name": "भटसावंगी तांडा",
  "taluka_name": "हिंगोली",
  "district_name": "हिंगोली",
  "mut_no": 1158,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:09:05Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्रं.2026/वाटणी/85/आदेश/कावी-95\nआदेश दिनांक : 29/10/2026\nमा.तहसिलदार हिंगोली ता. जि. हिंगोली यांच्याकडील आदेश जा. क्रं.2026/वाटणी/85/आदेश/कावी-95 दिनांक 29.10.2026 रोजी नुसार मौजे- भटसावंगी तांडा येथिल खातेदार गोदावरी मांगीलाल चव्हाण,कोंडाबाई सुभाष जाधव,कनीराम बाबुराव राठोड,पांडुरंग बाबुराव राठोड, भावराव बाबुराव राठोड यांचा गट. क्रं.33/2 सामाईक क्षेत्र 02 हे 00 आर या जमिनीचे म. ज. म. अधि. 1966 चे कलम 85 नुसार या जमिनीचे खालील प्रमाणे वाटप करून देण्यात आले.\n1) भावराव बाबुराव राठोड गट. क्रं.33/2 क्षेत्र 00 हे 20 आर\n2) वकील पांडुरंग राठोड गट. क्रं.33/2 क्षेत्र 01 हे 80 आर\n( मा.तहसिलदार साहेब हिंगोली यांचा आदेशनुसार नोंद सादर )",
  "talathi": "वानोळे नवनाथ यादवराव"
}
